श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती

Date : Dec 17, 2019 11:03 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती
श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती

श्रीधर पात्रा यांची नाल्कोच्या सीएमडी पदी नियुक्ती

  • नाल्कोच्या सीएमडी पदी श्रीधर पात्रा यांची नियुक्ती

वेचक मुद्दे

  • नूतन अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (Chairman-cum-Managing Director - CMD) म्हणून नियुक्ती

कार्यकाल

  • सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत म्हणजेच पुढील आदेशापर्यंत पदावर

  • ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत

सध्या कार्यरत

  • नाल्को संचालक (वित्त विभाग)

नाल्को (NALCO) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • NALCO म्हणजेच National Aluminium Company Limited

स्थापना

  • १९८१

मुख्यालय / नोंदणीकृत कार्यालय

  • भुवनेश्वर (ओडिशा)

विशेषता

  • भारतातील सर्वात मोठे एकात्मिक बॉक्साइट-अ‍ॅल्युमिना-अ‍ॅल्युमिनियम-पॉवर कॉम्प्लेक्स

  • केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत नवरत्न गट 'अ' केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (Central Public Sector Enterprises - CPSE)

  • सध्या केंद्र सरकारकडे नाल्कोची ५२% इक्विटी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.