बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड

Date : Jan 17, 2020 09:33 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड
बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड Img Src (Hindu Business Line)

बिपुल बेहारी साहा यांची IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी निवड

  • IUPAC ब्यूरो च्या सदस्यपदी बिपुल बेहारी साहा यांची निवड

वेचक मुद्दे

  • या प्रतिष्ठित पदासाठी बऱ्याच काळानंतर निवडले गेलेले साहा दुसरे भारतीय

  • भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक व भारतरत्न सी.एन.आर. राव यांच्यानंतर त्यांची नेमणूक

कार्यकाळ

  • २०२०-२३

सध्या कार्यरत

  • डायरेक्टर

  • एल. आर. रिसर्च लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड संशोधन आणि विकास विभाग

  • हैदराबादच्या NACL इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी

IUPAC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • IUPAC म्हणजेच International Union of Pure and Applied Chemistry

स्थापना

  • १९१९

मुख्यालय

  • अमेरिका

सध्याचे अध्यक्ष

  • क्यूई-फेंग झोउ (चीन)

ब्रीदवाक्य

  • जगभरात रसायनशास्त्र उन्नत करणे (Advancing Chemistry Worldwide)

विशेषता

  • रसायनशास्त्र व्यावसायिकांची सर्वात मोठी जागतिक संस्था

रचना

  • १२ समित्या

  • ८ विभाग

जबाबदारी

  • आवर्तसारणी अद्ययावत करणे

  • संशोधन प्रकल्प राबविणे

  • नवीन मुलद्रव्ये आणि संयुगांचे नामकरण

  • अणू वजन आणि भौतिक स्थिरांक जाहीर करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.