एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीएमडी पदभार स्वीकार

Updated On : Dec 31, 2019 15:07 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे



एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीएमडी पदभार स्वीकार
एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीएमडी पदभार स्वीकार Img Src (shipindia.com)

एच.के. जोशी यांचा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा सीएमडी पदभार स्वीकार

 • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा सीएमडी पदभार एच.के. जोशी यांच्याकडून स्वीकार

वेचक मुद्दे

 • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Chairperson & Managing Director - CMD) म्हणून नेमणूक

 • १९ डिसेंबर २०१९ पासून ३ महिन्यांपर्यंत संचालक (वित्त) पदाचा अतिरिक्त कार्यभार कंपनीकडे

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

 • भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम

स्थापना

 • २ ऑक्टोबर १९६१

मुख्यालय

 • मुंबई

दर्जा

 • नवरत्न

 • २००८

कार्य

 • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाहनांचे व्यवस्थापन करणे

सेवा

 • बल्क वाहक आणि टँकर सेवा

 • ऑफशोअर सेवा

 • क्रूझ लाइनर आणि पॅसेंजर सेवा

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)