हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती

Date : Dec 26, 2019 11:12 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती
हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती

हर्षवर्धन श्रृंगला यांची विदेश सचिवपदी नियुक्ती

  • विदेश सचिवपदी हर्षवर्धन श्रृंगला यांची नियुक्ती

वेचक मुद्दे

  • पुढील परराष्ट्र सचिव म्हणून अमेरिकेत हर्षवर्धन श्रृंगला यांना नियुक्त करण्यास सरकारकडून मान्यता

पदभार स्वीकार

  • विजय गोखले यांच्या जागी नेमणूक

  • देशाच्या ३३ व्या परराष्ट्र सचिव पदी विराजमान

  • २८ जानेवारी, २०२० रोजी विजय गोखले यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदभार

कामगिरी

  • १९८४ बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे (Indian Foreign Service - IFS) अधिकारी

  • अस्खलित फ्रेंच बोलण्याचे कौशल्य 

  • बँकॉकमध्ये राजदूत म्हणून काम

  • २०१४ ते २०१६ पर्यंत आणि नंतर ढाका येथे २ वर्षे उच्चायुक्त म्हणून कार्य

  • युनेस्को, संयुक्त राष्ट्र संघ, व्हिएतनाम, इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काम

  • परराष्ट्र मंत्रालय बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीवचे सहसचिव म्हणून कार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.