हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

Date : Dec 31, 2019 10:51 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ
हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ Img Src (News On AIR)

हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

 • झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन यांची शपथ

हेमंत सोरेन यांच्याविषयी थोडक्यात

 • झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते

 • झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण

 • झारखंडचे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ

 • झारखंड मुख्यमंत्रीपदी ४४ व्या वर्षी दुसरा कार्यकाळ

 • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी

 • झारखंड मुक्ती मोर्चा (Jharkhand Mukti Morcha - JMM), कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला (Rashtriya Janata Dal - RJD) आघाडी प्राप्त

 • ८१ सदस्यीय गृहात ४७ जागांवर सरशी

झारखंड बाबत इतर माहिती

निर्मिती

 • १५ नोव्हेंबर २०००

पहिले मुख्यमंत्री

 • श्री. बाबूलाल मरांडी

राजधानी

 • रांची

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.