आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती

Date : Jan 16, 2020 04:57 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती
आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती Img Src (Bhaskar Live English News)

आनंद प्रकाश माहेश्वरी यांची CRPF महासंचालक पदी नियुक्ती

  • CRPF महासंचालक पदी आनंद प्रकाश माहेश्वरी यांची नियुक्ती

वेचक मुद्दे

  • आनंद प्रकाश माहेश्वरी उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी

  • CRPF चे माजी प्रमुख (Director General - DG) राजीव राय भटनागर यांच्या निवृत्तीमुळे हा निर्णय

CRPF बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • CRPF म्हणजेच Central Reserve Police Force

स्थापना

  • २७ जुलै १९३९

ब्रीदवाक्य

  • सेवा आणि निष्ठा (Service and Loyalty)

जबाबदार मंत्रालय

  • गृह मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.