नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त

Date : Jan 20, 2020 04:59 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त
नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त Img Src (The Hans India)

नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी ले. कर्नल युवराज मलिक नियुक्त

  • ले. कर्नल युवराज मलिक नॅशनल बुक ट्रस्टच्या संचालक पदी नियुक्त

वेचक मुद्दे

  • ले. कर्नल युवराज मलिक भारतीय सैन्यातून नॅशनल बुक ट्रस्ट प्रतिनियुक्त संचालक म्हणून नियुक्त

  • साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका रीटा चौधरी यांच्या जागी त्यांची नियुक्ती

संलग्न मंत्रालय

  • मानव संसाधन विकास मंत्रालय

कार्य सहभाग

  • संरक्षण मंत्रालय

  • संयुक्त राष्ट्रे आफ्रिका मिशन्स

  • गृह मंत्रालय

  • जम्मू-काश्मीरमधील राज भवन

प्रशासकीय अनुभव

  • १५ वर्षे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.