ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख

Date : Dec 17, 2019 06:11 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख
ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख

ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे पुढचे लष्करप्रमुख

  • पुढचे लष्करप्रमुख म्हणून ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची वर्णी

वेचक मुद्दे

  • सप्टेंबर २०१९ मध्ये नरवणे यांची उपलष्करप्रमुख म्हणून नियुक्ती

  • सैन्याच्या पूर्वेकडील कमांडचे माजी प्रमुख

  • नरवणे हे सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत

बिपिन रावत

  • सध्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत ३ वर्षांच्या सेवेनंतर ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होणार

  • बिपिन रावत यांची भारताचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती होणे अपेक्षित

मनोज मुकुंद नरवणे: अल्प परिचय

  • ३७ वर्षांचा सेवा अनुभव

  • जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भागात असंख्य कमांड व कर्मचारी नेमणूका क्षेत्रात काम

  • काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनची जबाबदारी

  • आसाम रायफल्समध्ये काम

  • म्यानमारमध्ये संरक्षण संलग्न म्हणून नियुक्ती

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.