रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती

Date : Jan 15, 2020 05:14 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती
रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती Img Src (OrissaPOST)

रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी माइकल पात्रा यांची नियुक्ती

  • माइकल पात्रा यांची रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती

वेचक मुद्दे

  • जुलै २०१९ मध्ये हे पद सोडणार्‍या विरल आचार्य यांच्या जागी नेमणूक

  • नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची (Appointments Committee of the Cabinet - ACC) मान्यता

  • ३ वर्षांच्या कालावधीसाठी पदभार

माइकल पात्रा यांच्याविषयी थोडक्यात

सदस्य

  • चलनविषयक धोरण समितीचे (Monetary Policy Committee - MPC) सदस्य

पदस्थान

  • केंद्रीय बँकेचे चौथे डेप्युटी गव्हर्नर

  • चलनविषयक धोरणाची जबाबदारी

  • चलनविषयक धोरण समितीवर कायम राहतील

सध्या कार्यरत

  • चलनविषयक धोरण विभागाचे कार्यकारी संचालक

शैक्षणिक पार्श्वभूमी

  • अर्थशास्त्रात डॉक्टरेट

  • भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (Indian Institute of Technology - IIT) शिक्षण

  • आर्थिक धोरण क्षेत्रात हातखंडा

 
 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.