राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड

Date : Feb 25, 2020 11:57 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड
राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड Img Src (Telangana Today)

राजलक्ष्मी सिंग देव यांची 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी निवड

  • 'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्षपदी राजलक्ष्मी सिंग देव यांची निवड

वेचक मुद्दे

  • राजलक्ष्मीसिंग देव यांची रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया'च्या (Rowing Federation of India - RFI) अध्यक्षपदी पुनर्निवड

अध्यक्षीय निवडणुका

  • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (Indian Olympic Association - IOA) के. गोविंदराज यांच्या निरीक्षणाखाली

पदभार

  • ४ वर्षे

  • २०२४ पर्यंत

'रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया' बाबत थोडक्यात

स्थापना

  • ३० ऑगस्ट १९७६

मुख्यालय

  • मुंबई, महाराष्ट्र

सध्याचे अध्यक्ष

  • राजलक्ष्मी सिंग देव

संलग्नता

  • आंतरराष्ट्रीय रोविंग फेडरेशन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.