RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा

Updated On : Mar 17, 2020 13:05 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामेRBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा
RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा Img Src (BloombergQuint)

RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा

 • सेवानिवृत्तीपूर्वी RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा राजीनामा

वेचक मुद्दे

 • RBI डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा जाहीर केला आहे

ठळक बाबी

 • २०१६ मध्ये पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची ३ वर्षे मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली होती

 • मुदत समाप्तीनंतर १ वर्षासाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली होती

गव्हर्नर नेतृत्व कार्य

 • रघुराम राजन

 • उर्जित पटेल

 • शक्तीकांत दास

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

 • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

 • १ एप्रिल १९३५

 • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

 • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

 • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)