विनय दुबे GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी
Updated On : Feb 28, 2020 17:06 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे

विनय दुबे GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी
-
GoAir च्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विनय दुबे
गत कार्यभार
-
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जेट एअरवेज
जबाबदारी
-
विमान कंपनीच्या व्यवस्थापनाची आणि कंपनीची उद्दिष्ट्ये पूर्ण करणे
-
दीर्घकालीन वाढीची उद्दिष्ट्ये पूर्ण करणे
ठळक बाबी
-
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कॉर्नेलिस रिस्वीक पायउतार
-
त्यांच्या पश्चात विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त
GoAir बाबत थोडक्यात
स्थापना
-
२००५
मुख्यालय
-
मुंबई
व्यवस्थापकीय संचालक
-
जे. वाडिया
संलग्न कंपनी
-
वाडिया ग्रुप
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.