राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी

Updated On : Feb 17, 2020 11:12 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामेराजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी
राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी Img Src (Business Standard)

राजीव बन्सल एअर इंडियाचे नवे सीएमडी

  • एअर इंडियाचे  राजीव बन्सल नवे सीएमडी

वेचक मुद्दे

  • एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी दुसऱ्यांदा नियुक्ती

  • कार्मिक मंत्री आणि सरकारची कर्जबाजारी राष्ट्रीय वाहकाची १०० टक्के भागीदारी विक्री घोषणा

'राजीव बन्सल' यांच्याबाबत थोडक्यात

अधिकारी पद

  • नागालँड केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस

सध्या कार्यरत

  • अतिरिक्त सचिव, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय

नियुक्ती मान्यता

  • मंत्रिमंडळ नियुक्ती समिती

पूर्व अधिकारी

  • अश्वनी लोहानी

  • विमान कंपनी प्रमुखपदी १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)