बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ

Date : Mar 06, 2020 10:45 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ
बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ Img Src (Live Law)

बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ

  • मुख्य माहिती आयुक्तपदी बिमल जुल्का यांची शपथ

शपथ प्रदान

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद

निवड कार्य

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती

सध्या पदभार

  • २०२० च्या सुरुवातीला निवृत्त सुधीर भार्गव यांच्या जागी

गत कार्य

  • माहिती आयुक्त म्हणून यापूर्वी काम

  • माहिती व प्रसारण माजी सचिव

बिमल जुल्का यांच्याबाबत थोडक्यात

गत पदभार

  • निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी

  • माहिती आयुक्त म्हणून काम

  • यांनी तयार केलेली रिक्त

केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात

स्थापना

  • १२ ऑक्टोबर २००५

स्थापना कायदा

  • माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत

अधिकारिता

  • सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.