चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी

Date : Jan 23, 2020 09:12 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी
चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी Img Src (Sakshi)

चाला श्रीनिवासुलू सेट्टी SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी

  • SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी चाला श्रीनिवासुलू सेट्टी

वेचक मुद्दे

  • चाला श्रीनिवासुलू सेट्टी सध्या SBI च्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत

  • भारतभर ताणलेल्या मालमत्तांच्या पोर्टफोलिओचे निराकरण करण्यासाठी जबाबदार

नियुक्ती मान्यता

  • वित्तीय सेवा विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची मान्यता

नियुक्ती कालावधी

  • ३ वर्षे

चला श्रीनिवासुलू सेट्टी यांचा अल्प परिचय

सध्या कार्यरत

  • SBI च्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर

कार्यक्षेत्रे

  • ऊर्जा

  • तेल

  • पायाभूत सुविधा

  • ऑटो

  • टेलिकॉम

काम सुरुवात

  • १९८८ मध्ये SBI च्या अहमदाबाद सर्कलमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून

अनुभव

  • बँकिंगच्या विविध कार्यक्षेत्रात सुमारे ३ दशकांचा अनुभव

  • क्रेडिट आणि ताणलेली मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात विशेष

SBI बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९५५

मुख्यालय

  • मुंबई
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.