सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष

Date : Mar 12, 2020 12:07 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष
सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष Img Src (India TV)

सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष

  • BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष सुनील जोशी

नूतन अध्यक्ष

  • सुनील जोशी

अध्यक्ष निवड समिती

  • BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीकडून (Cricket Advisory Committee - CAC) सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे

क्रिकेट सल्लागार समिती (Cricket Advisory Committee - CAC): सदस्य (३)

  • मदन लाल

  • आर. पी. सिंह

  • सुलक्षणा नाईक

ठळक बाबी

  • समितीमार्फत १ वर्षानंतर पॅनेलच्या कामगिरीचा आढावा घेण्यात घेईल

  • कामगिरीच्या प्रदर्शनानुसार त्यांच्याकडून शिफारसी करण्यात येतील

BCCI बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

स्थापना

  • १९२८

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे अध्यक्ष

  • सौरव गांगुली

सध्याचे सचिव

  • जय शाह

संलग्नता

  • International Cricket Council - ICC

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

पुरुष संघ प्रशिक्षक

  • रवी शास्त्री

महिला संघ प्रशिक्षक

  • डब्ल्यू. व्ही. रमण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.