एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य

Updated On : Apr 01, 2020 16:35 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामेएस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य
एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य Img Src (Devdiscourse)

एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद बनले CBDT मंडळाचे नवे सदस्य

  • CBDT मंडळाचे नवे सदस्य बनले एस. के. गुप्ता आणि के. एम. प्रसाद

वेचक मुद्दे

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य म्हणून २ भारतीय महसूल सेवा (Indian Revenue Service - IRS) अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • कृष्ण मोहन प्रसाद आणि सतीशकुमार गुप्ता यांच्या नियुक्तीस मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे

CBDT बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • CBDT म्हणजेच Central Board of Direct Taxes

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ

स्थापना

  • १९४४

अध्यक्ष

  • प्रमोदचंद्र मोडी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)