दिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक

Updated On : Apr 06, 2020 17:55 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामेदिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक
दिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक Img Src (The Economic Times)

दिलीप कुमार पटेल यांची NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून नेमणूक

 • NTPC चे मानव संसाधन संचालक म्हणून दिलीप कुमार पटेल यांची नेमणूक

वेचक मुद्दे

 • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (National Thermal Power Corporation - NTPC) लिमिटेडमार्फत दिलीप कुमार पटेल यांची संचालक मानव संसाधन म्हणून १ एप्रिल रोजी नियुक्ती केली आहे

सध्या कार्यरत

 • पटेल हे  NSPCL भिलाई, सिपट आणि तांडा यासारख्या NTPC च्या प्रकल्पांमध्ये मानव संसाधन प्रमुख म्हणून काम करत आहेत

ठळक बाबी

 • मानव संसाधन संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी पूर्व विभाग-२ मधील मानव संसाधन विभागाचे प्रादेशिक प्रमुख म्हणून कार्य केले आहे

NTPC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • NTPC म्हणजेच National Thermal Power Corporation

स्थापना

 • ७ नोव्हेंबर १९७५

मुख्यालय

 • नवी दिल्ली

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

 • गुरदीप सिंग

मालकी

 • भारत सरकार

सेवा प्रदान

 • वीज निर्मिती आणि वितरण

 • नैसर्गिक वायू शोध, उत्पादन, वाहतूक आणि वितरण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)