प्रशांत कुमार येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी
Updated On : Mar 23, 2020 17:59 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे

प्रशांत कुमार येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी
-
येस बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रशांत कुमार
वेचक मुद्दे
-
सुनील मेहता यांची येस बँकेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
ठळक बाबी
-
महेश कृष्णमूर्ती हे बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील
-
अतुल भेडा हे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील
'येस बँके'बाबत थोडक्यात
मुख्यालय
-
मुंबई, महाराष्ट्र
संस्थापक
-
राणा कपूर
स्थापना
-
२००४
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.