हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी

Date : Mar 24, 2020 05:05 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी
हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी Img Src (The News Now)

हिरदेश कुमार बनले जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी

  • जम्मू-काश्मीरचे नूतन मुख्य निवडणूक अधिकारी बनले हिरदेश कुमार

वेचक मुद्दे

  • भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India - ECI) जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer - CEO) म्हणून हिरदेश कुमार यांची नियुक्ती केली आहे

ठळक बाबी

  • पदभार स्वीकारल्यानंतर ते शैलेंद्र कुमार यांची जागा घेतील

  • हिरदेश कुमार १९९९ च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत

सध्या कार्यरत

  • सध्या ते जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागात आयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत

जम्मू काश्मीरबाबत थोडक्यात

राज्य स्थापना

  • १९५४

लेफ्टनंट गव्हर्नर

  • गिरीशचंद्र मुर्मू

अंतिम मुख्यमंत्री

  • मेहबूबा मुफ्ती

राजधानी

  • श्रीनगर (उन्हाळी)

  • जम्मू (हिंवाळी)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.