रविंदर सिंग धिल्लन बनले ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD
Updated On : Mar 24, 2020 16:20 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे

रविंदर सिंग धिल्लन बनले ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD
-
ऊर्जा वित्त महामंडळाचे नवे CMD बनले रविंदर सिंग धिल्लन
वेचक मुद्दे
-
रविंदर सिंग धिल्लन यांची ऊर्जा वित्त महामंडळाचे (Power Finance Corporation - PFC) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
सध्या कार्यरत
-
सध्या ते ऊर्जा वित्त महामंडळामध्ये संचालक म्हणून काम करत आहेत
'ऊर्जा वित्त महामंडळा'बाबत थोडक्यात
स्थापना
-
१९८६
मुख्यालय
-
नवी दिल्ली
उत्पादने
-
मुदत कर्ज
-
परकीय चलन कर्ज
-
अल्प मुदत कर्ज
सेवा प्रदान
-
वित्तीय सल्लामसलत
-
वित्तीय उत्पादने
-
गुंतवणूक बँकिंग
-
कर्ज व्यवस्थापन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.