RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी बी. पी. कानूनगो यांची पुनर्नियुक्ती
Updated On : Apr 02, 2020 15:40 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी बी. पी. कानूनगो यांची पुनर्नियुक्ती
-
बी. पी. कानूनगो यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती
वेचक मुद्दे
-
रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कानूनगो यांची मुदत १ वर्षासाठी वाढविण्यास मान्यता दिली आहे
-
३ एप्रिलपासून सदर बाब लागू होईल ज्यावेळी त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येईल
मंजुरी प्राप्त
-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून (Appointments Committee of Cabinet - ACC) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर च्या १ वर्ष वाढीच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे
'बी. पी. कानूनगो' यांच्याबाबत थोडक्यात
पूर्व कामगिरी
-
RBI चे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे
ठळक बाबी
-
एप्रिल २०१७ मध्ये त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी बढती झाली होती
-
ते एक करिअर केंद्रित बँकर आहे
-
सप्टेंबर १९८२ मध्ये त्यांनी RBI मध्ये प्रवेश केला होता
विभाग जबाबदारी
-
अंतर्गत कर्ज व्यवस्थापन
-
बँकिंग आणि गैर-बँकिंग पर्यवेक्षण
-
सरकारी आणि बँक खाती
-
सार्वजनिक कर्ज
-
परकीय चलन व्यवस्थापन
-
पेमेंट्स आणि सेटलमेंट
RBI बद्दल थोडक्यात
विस्तारित रूप
-
RBI म्हणजेच Reserve Bank of India
-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
स्थापना
-
१ एप्रिल १९३५
-
RBI कायदा, १९३४ अंतर्गत
मुख्यालय
-
मुंबई
सध्याचे गव्हर्नर
-
श्री. शक्तीकांत दास
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |