नुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG)

Updated On : Mar 20, 2020 12:51 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामेनुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG)
नुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG) Img Src (News Nation)

नुपूर कुलश्रेष्ठ बनल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक(DIG)

  • भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या महिला उपमहानिरीक्षक (DIG) बनल्या नुपूर कुलश्रेष्ठ

वेचक मुद्दे

  • नुपूर कुलश्रेष्ठ भारतीय तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षक ( Deputy Inspector General - DIG) म्हणून बढती मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या

तटरक्षक दल सामिलीकरण

  • भारतीय तटरक्षक दलात त्या १९९९ मध्ये सामील झाल्या होत्या

'भारतीय तटरक्षक दला'बाबत थोडक्यात

विशेषता

  • भारतीय तटरक्षक दल ही एक बहुलक्षी संस्था आहे

  • संपूर्ण वर्षभर समुद्रामध्ये तिच्याकडून वास्तविक जीवनातील कार्ये पार पाडली जातात

स्थापना

  • १८ ऑगस्ट १९७८

महासंचालक

  • श्री. कृष्णस्वामी नटराजन

मुख्यालय

  • नवी दिल्ली

ब्रीदवाक्य

  • वयम् रक्षामः (आम्ही संरक्षण करतो)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)