११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन

Updated On : Apr 15, 2020 07:30 AM | Category : आजचे दिनविशेष११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन Img Src (YouTube)

११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन

  • राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो

पुढाकार

  • राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा व्हाईट रिबन अलायन्स इंडियाचा(White Ribbon Alliance India - WRAI) एक पुढाकार आहे

उद्देश

  • गर्भधारणेदरम्यान बाळाचा जन्म आणि प्रसूतीपूर्व सेवा काळात स्त्रियांना काळजी घेणे व पुरेशी उपलब्धता असणे आवश्यक आहे याची सुनिश्चिती करणे हा दिवसाचा उद्देश आहे

वेचक मुद्दे

  • २००३ मध्ये संघटनांच्या आघाडीच्या WRAI च्या विनंतीनुसार भारत सरकारने ११ एप्रिलला कस्तुरबा गांधींच्या जयंतीनिमित्त सदर दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून घोषित केला

ठळक बाबी

  • राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन सामाजिकदृष्ट्या जाहीर करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)