सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा

Updated On : Feb 03, 2020 16:48 PM | Category : सामाजिकसुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा
सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा Img Src (Haryana Tourism)

सुरजकुंड मेळा, २०२०: जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा

  • २०२० सालचा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा सुरजकुंड मेळा सुरु

ठिकाण

  • फरिदाबाद, हरियाणा

उद्घाटन

  • श्री. राम नाथ कोविंद (राष्ट्रपती)

आवृत्ती

  • ३४ वा

भागीदार देश

  • उझबेकिस्तान

थीम राज्य

  • हिमाचल प्रदेश

हरियाणा बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • मनोहर लाल खट्टर

राज्यपाल

  • सत्यदेव नारायण आर्य

राजधानी

  • चंदीगढ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)