हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा

Updated On : Mar 23, 2020 10:13 AM | Category : सामाजिकहिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा
हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा Img Src (InUth.com)

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात ‘फागली’ उत्सव साजरा

  • ‘फागली’ उत्सव हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात साजरा

ठिकाण

  • हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील यंगपा गावात साजरा करण्यात आला

उद्देश

  • वाईटावरील चांगल्याचा विजय साजरा करणे हा या उत्सवाचा उद्देश आहे

वेचक मुद्दे

  • ‘फागली’ हा येथील पारंपारिक उत्सव साजरा करण्यात आला

  • हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरूवातीस हा सण साजरा केला जातो

  • संपूर्ण चांदण्यारहित रात्री किंवा अमावस्येला हा सण साजरा केला जातो

हिमाचल प्रदेशबाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • जय राम ठाकूर

राज्यपाल

  • बंडारू दत्तात्रय

केंद्रशासित प्रदेश दर्जा

  • १ नोव्हेंबर १९५६

राज्य दर्जा

  • २५ जानेवारी १९७१

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)