'चापचार कुट' उत्सव मिझोरम मध्ये साजरा
Updated On : Mar 07, 2020 17:26 PM | Category : सामाजिक

'चापचार कुट' उत्सव मिझोरम मध्ये साजरा
-
मिझोरम मध्ये चापचार कुट उत्सव साजरा
ठिकाण
-
आसाम रायफल्स मैदान, ऐजवाल (मिझोरम) येथे उत्साहात साजरा
कालावधी
-
६-७ मार्च २०२० (२ दिवसीय)
प्रसिद्ध बांबू नृत्य: नामकरण
-
चेराव (Cheraw)
वेचक मुद्दे
-
राज्याच्या सर्व भागात उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
-
मिझो लोकांकडून पारंपारिक पोशाख परिधान करून उत्सवाची शान वाढवली
-
संगीत आणि गाण्यांवर नाचण्याची पद्धत
-
मिझोचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव
प्रमुख उपस्थिती
-
मुख्यमंत्री झोरमथंगा
-
आर. लालझिरियाना (सांस्कृतिक मंत्री)
प्रदर्शन: समाविष्ट बाबी
-
चित्रकला
-
फोटो
-
हातमाग
-
हस्तकला
सहभागी देश
-
जपान
-
नेपाळ
-
चीन
-
अमेरिका
-
इस्त्राईल
-
बांगलादेश
-
भूतान
-
थायलंड
-
म्यानमार
-
कोरिया
चापचार कुट उत्सवाबत थोडक्यात
विशेषता
-
मिझोरमच्या सांस्कृतिक आणि नैतिक बांधिलकीचा सण म्हणून साजरा करण्यात येतो
-
वसंत ऋतूच्या आगमनासोबतच उत्सवाची चाहूल
उत्सव साजरा
-
झूम लागवड पूर्ण झाल्यानंतर उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो
-
प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात उत्सवाच्या आगमनाची तयारी करण्यात येते
ऐतिहासिक पार्श्वभूमी
-
सन १४५० ते १७०० ए. डी. (A.D.) मध्ये सुईपुई नावाच्या गावात सुरू झाल्याचा अंदाज बांधला जातो
-
उत्सवाचे पुनरुज्जीवन सन १९६२ मध्ये झाले गेले असे मानले जाते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |