मिझोरम सरकार करणार 'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन
Updated On : Jan 07, 2020 15:43 PM | Category : सामाजिक

मिझोरम सरकार करणार 'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन
-
'झो कुटपुई' उत्सवाचे आयोजन करणार मिझोरम सरकार
आयोजक
-
मिझोरम राज्य सरकार
अनावरण
-
मा. झोरमथंगा (मुख्यमंत्री, मिझोरम)
उद्दीष्ट्ये
-
मिझोच्या विविध जमातींमधील बंधुभाव पुन्हा एकत्र करणे आणि मजबूत करणे
-
मिझोच्या वेगवेगळ्या जमातींना एकत्र करण्याचे प्रयत्न
विस्तार
-
जगातील किमान १० वेगवेगळी शहरे
समावेश
-
मिझोरम आणि ईशान्येकडील इतर राज्यांतील विविध मिझो आदिवासी
सादरीकरण
-
सांस्कृतिक कार्यक्रम
-
पारंपारिक गाणी
इतरत्र आयोजन
-
मेरीलँड यूएसए
-
म्यानमार
-
मणिपूर
-
बांग्लादेश
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.