३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू

Updated On : Jan 08, 2020 14:34 PM | Category : सामाजिक३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू
३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू Img Src (hellotravel.com)

३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबादमध्ये सुरू

 • अहमदाबादमध्ये ३१ वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू

ठिकाण

 • साबरमती रिव्हरफ्रंट (अहमदाबाद, गुजरात)

कालावधी

 • ७ ते १४ जानेवारी २०२०

उद्घाटक

 • मा. विजय रुपाणी (मुख्यमंत्री)

आवृत्ती

 • ३१ वी

उद्दिष्ट

 • मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांना राज्यात आकर्षित करणे

आयोजन

 • स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया

 • वडोदरा

 • सूरत

सहभाग

 • ४० देशांतील सुमारे १४० हून अधिक पतंग उडवणारे तज्ज्ञ

 • गुजरातमधील सुमारे ८०० पतंग उडवणारे

 • इतर १२ राज्यातील २०० पतंग उडवणारे लोक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)