पुरस्कार आणि पुस्तके Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर

ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर २०२० सालच्या ऑस्कर विजेत्यांची यादी जाहीर ठिकाण डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) आवृत्ती ९२ वी ऑस्कर पुरस्कार २०२० विजेत्यांची यादी सर्वोत्कृष्ट अभिनेता जोक्विन फिनिक्स (जोकर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रेने झेलवेगर (जुडी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बोंग जून-हो (पॅरासाईट) सर्वोत्कृष्ट छायाचित्र पॅरासाईट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड) सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर टॉय स्टोरी ४ सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट हेअर लव्ह सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा पॅरासाईट सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा जोजो रॅबिट सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट द नेइबर्स विंडो सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट हेअर लव्ह सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन लिटल वूमेन सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंटरी शॉर्ट लर्निंग टू स्केटबोर्ड इन वॉरझोन (इफ यू आर अ गर्ल) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी) सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी १९१७ सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग फोर्ड वर्सेस फेरारी सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग १९१७ सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग फोर्ड वर्सेस फेरारी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट १९१७ सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा बॉम्बशेल सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पॅरासाईट सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर जोकर सर्वोत्कृष्ट मूळ गाणे आय अ‍ॅम गॉन लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान

मनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' मनोज दास यांना प्रदान ठिकाण साहित्य-सांस्कृतिक महोत्सव, भुवनेश्वर पुरस्कार स्वरूप १ लाख रुपये रोख, खादीची शाल व प्रमाणपत्र विशेषता ओडिया आणि इंग्रजी लेखक रहस्यवादी कलिंग उत्सवामध्ये गूढ कलिंग साहित्य (भारतीय आणि जागतिक भाषा) विभागात पुरस्कार मनोज दास यांच्याबाबत थोडक्यात सध्या कार्यरत पुडुचेरी येथील श्री अरबिंदो आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत इंग्रजी साहित्य आणि तत्वज्ञान शिकवणी गत पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय 'रहस्यवादी कलिंग महोत्सवा'बाबत थोडक्यात आयोजन ठिकाण भुवनेश्वर, ओडिशा कालावधी ८ ते ९ फेब्रुवारी (२ दिवसीय) महोत्सव समावेश व्याख्याने संगीत मैफिली गट चर्चा कविता वाचन नृत्य सादरीकरण
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण

राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे राष्ट्रपतींकडून अनावरण पुरस्कार प्राप्त  भारतीय नामांकन (वैयक्तिक) श्रेणी डॉ. एन.एस. धर्मशक्तू कामगिरी कुष्ठरोगाविरुद्ध लढा देण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे समर्पित निस्वार्थ भाव ठेवून कार्य पार पाडण्यात तत्पर  संस्थात्मक श्रेणी कुष्ठरोगी मिशन ट्रस्ट, नवी दिल्ली कार्य कुष्ठरोग बाधित लोकांसाठी संस्थेकडून कित्येक वर्षे अथक प्रयत्न 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार' बाबत थोडक्यात पुरस्कार आयोजक गांधी स्मारक कुष्ठरोग संस्था संस्था स्थापना वर्ष १९५० महत्व महात्मा गांधींच्या सेवांबाबत अधोरेखित गांधींचा लोकांबद्दलचा दयाळू आणि सेवापूर्ण दृष्टीकोन चिन्हांकित उद्दिष्ट्ये कुष्ठरोगाविरुद्ध व्यक्ती व संघटनांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख पटविणे पूर्वग्रह दूर करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविल्याबद्दल सलमर मंचका जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविल्याबद्दल सलमर मंचका जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार सलमर मंचका जिल्ह्याला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार ठिकाण नवी दिल्ली अनावरण स्मृती इराणी (केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री) पुरस्कारप्राप्त ठिकाण सलमर मंचका जिल्हा, आसाम कामगिरी एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील लक्ष्यित लाभार्थींपैकी केवळ २४% लाभार्थ्यांचा समावेश लक्ष्यित लाभार्थ्यांचा ९५% आवाका साध्य करण्यास विभागाचा कामगिरी सुधारण्यावर भर निकष १ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्य / केंद्रशासित प्रदेश प्रवर्गाच्या अंतर्गत 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल' थोडक्यात सुरुवात १ जानेवारी २०१७ उद्दिष्ट्ये वाढीव पौष्टिक गरजा भागविणे मजुरीवरील नुकसानीची अंशतः भरपाई करणे फायदे गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांना ५००० रुपये ३ हप्त्यांमध्ये गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यावरून व्यवहार करणे शक्य अटी पूर्तता मुलाच्या जन्माची नोंदणी जन्मपूर्व तपासणी कुटुंबातील पहिल्या जिवंत मुलासाठी प्रथम लसीकरण चक्रपूर्ती गर्भधारणा जलद नोंदणी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास

आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांना २०२० सालचा आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार पुरस्कार देयक मासिक द बॅंकर 'शक्तीकांत दास' यांच्याबाबत थोडक्यात जन्म १९५७ पूर्व कामगिरी १९८० च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा तमिळनाडू केडरचे अधिकारी १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य G-२० शेर्पा मध्ये भारताचे प्रतिनिधित्व सध्या कार्यरत RBI चे २५ वे गव्हर्नर  'द बॅंकर' बाबत थोडक्यात ठिकाण लंडन ताबा जागतिक आर्थिक उत्पादित 'द फायनान्शियल टाईम्स' ओळख जगातील सर्वोच्च बँकांच्या वार्षिक क्रमवारीसाठी २०२० ची यादी निवडक अधिकाऱ्यांचा गौरव विकास जोपासना आणि अर्थव्यवस्था निकाली काढण्याविषयी योग्यरित्या आकलन RBI बद्दल थोडक्यात विस्तारित रूप RBI म्हणजेच Reserve Bank of India स्थापना १ एप्रिल १९३५ RBI कायदा, १९३४ अंतर्गत मुख्यालय मुंबई सध्याचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

विनोद शुक्ला यांना प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार

विनोद शुक्ला यांना प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार विनोद शुक्ला यांना प्रसिद्धी प्रख्यात हिंदी कवी कादंबरीकार ठळक बाबी 'ब्ल्यू इज लाइक ब्ल्यू (Blue Is Like Blue)' पुस्तकाच्या अनुवादासाठी पुरस्कार विनोद शुक्ला यांच्याबाबत थोडक्यात जन्म १९३७ ठिकाण छत्तीसगढ गत पुरस्कार प्राप्त साहित्य अकादमी पहिला कविता संग्रह लालबाग जय हिंद कार्य अतिथी साहित्यिक, निराला श्रीजनपीठ, आग्रा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ग्रॅमी पुरस्कार, २०२० जाहीर

ग्रॅमी पुरस्कार, २०२० जाहीर २०२० सालाचे ग्रॅमी पुरस्कार जाहीर आवृत्ती ६२ वी अनावरण स्वरूप वार्षिक वितरण सोहळा ठिकाण स्टेपल्स सेंटर, लॉस एंजेलिस पुरस्कार प्राप्त यादी पुरस्कार विभाग पुरस्कार विजेता अल्बम ऑफ द इअर व्हेन वी फॉल अस्लीप, व्हेअर डू वी गो ? (बिली आयलिश) रेकॉर्ड ऑफ द इअर बॅड गाय (बिली आयलिश) सर्वोत्कृष्ट नवीन आर्टिस्ट बिली आयलिश सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम आयगॉर सर्वोत्कृष्ट रॅप गाणे अ लॉट सर्वोत्कृष्ट देश अल्बम व्हाईल आय एम लिविन वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे बॅड गाय सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम सोशिअल क्यूस सर्वोत्कृष्ट रॉक गाणे धिस लँड सर्वोत्कृष्ट नृत्य / इलेक्ट्रॉनिक अल्बम नो जिओग्राफी सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडीयो ओल्ड टाउन रोड सर्वोत्कृष्ट देश गाणे बरिन्ग माय फ्लॉवर्स नाऊ सर्वोत्कृष्ट लोकनृत्य अल्बम पॅटी ग्रिफीन सर्वोत्कृष्ट विनोदी अल्बम स्टिक्स अँड स्टोन्स
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार

हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार डॉ. एन. कुमार यांना २०१९ सालचा हरित रत्न पुरस्कार ठिकाण रायपूर, छत्तीसगड इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाच्या ५ व्या राष्ट्रीय युवा अधिवेशनात पुरस्कार आयोजन अखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना डॉ. एन. कुमार यांच्याबाबत थोडक्यात सध्या कार्यरत कुलगुरू, तमिळनाडू कृषी विद्यापीठ कार्ये कृषी-व्यवसायातील जवळपास ३० कोटी रुपयांच्या उद्योजकता प्रकल्पांचे वितरण राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात येण्याकरिता प्रेरित करणे विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण आणि संशोधन कार्यक्रमात सहभागी करून घेणे अनेक विद्यापीठांसह सामंजस्य करार विकसित करणे संपादित पुस्तक लेखन ८ पाठ्य पुस्तके संशोधन पत्रे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान

संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान 'थिएटर आर्टिस्ट'साठी संजना कपूर यांना फ्रेंच सन्मान प्राप्त ठिकाण नवी दिल्ली येथील फ्रेंच दूतावास संस्था विशेष नाविन्यपूर्ण पुढाकारांच्या माध्यमातून समर्पित करणे प्रेक्षकांपर्यंत व्यापकदृष्ट्या नाट्य आणि कला यांचा विस्तार वाढविणे अनावरण फ्रँक रायस्टर वेचक मुद्दे नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्राप्त 'नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' बाबत थोडक्यात विशेषता फ्रेंच सरकार मार्फत वेगळेपण जपण्यासाठी पुरस्कार प्रदान विशेष कृतीसाठी सन्मान स्थापना १९५७ सांस्कृतिक मंत्रालय सन्मान निकष कला किंवा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य फ्रान्स आणि जगभरात कला आणि साहित्यासंबंधित योगदान स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्ती व्यक्तीचे राष्ट्रीयत्व विचारात न घेणे गत पुरस्कृत भारतीय हरिप्रसाद चौरासिया ऐश्वर्या राय शाहरुख खान रघु राय इब्राहीम अलकाजी हबीब तनवीर उपमन्यु चॅटर्जी भारती खेर वेंडेल रॉड्रिक्स अरुणा वासुदेव
2 वर्षापूर्वी
Current Affairs

टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव

टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांना २०२० चा टायलर पुरस्कार वेचक मुद्दे प्रख्यात भारतीय पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme - UNEP) सद्भावना दूत कामाची दखल पर्यावरणीय र्‍हासाचे आर्थिक परिणाम प्रतित व्यावसायिक व राजकीयदृष्ट्या निर्णायक व्यक्तींच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न पुरस्कार उपस्थिती टायलर पारितोषिक कार्यकारी समिती आंतरराष्ट्रीय पर्यावरण समुदाय प्रतिष्ठीत सदस्य पुरस्कार स्वरूप प्रत्येकी एक सुवर्ण पदक २००००० अमेरिकन डॉलर्स रोकड बक्षीस रक्कम सार्वजनिक सादरीकरण ठिकाण न्यूयॉर्क विज्ञान अकादमी पवन सुखदेव यांच्याविषयी थोडक्यात संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम हरित अर्थव्यवस्था पुढाकाराचे विशेष सल्लागार आणि प्रमुख संयुक्त राष्ट्रसंघ माजी सरचिटणीस बान की मून यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीकडे लक्ष वेधण्यात यश उल्लेखनीय आणि विशेष कार्याबद्दल पुरस्कार प्रदान 
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...