पुरस्कार आणि पुस्तके Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

७१ व्या प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार जाहीर

७१ व्या प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार जाहीर पद्म पुरस्कार ७१ व्या प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आले वेचक मुद्दे १४१ पद्म पुरस्कारांची घोषणा ७ पद्मविभूषण, १६ पद्मभूषण आणि ११८ पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार (७) अरुण जेटली सुषमा स्वराज जॉर्ज फर्नाडिस  मेरी कोम अनिरुद्ध जगन्नाथ (मॉरिशसचे माजी प्रधानमंत्री) छन्नूलाल मिश्रा (शास्त्रीय गायक) विश्वेशतीर्थ स्वामीजी (पेजवरा अधोखाजा मठ उडुपी) पद्मभूषण पुरस्कार (१६) मनोहर पर्रिकर मुमताज अली सय्यद मुझीम अली (मरणोत्तर) मुझफ्फर हुसेन बेग अजोय चक्रवर्ती मनोज दास बालकृष्ण दोशी क्रिष्णम्मल जगन्नाथन एस. सी. जमीर अनिल प्रकाश जोशी डॉ. त्सेरिंग लंडोल आनंद महिंद्रा निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर) जगदीश शेठ बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू वेणू श्रीनिवासन पद्मश्री पुरस्कार (११८) गुरु शशधर आचार्य डॉ. योगी आरोन जय प्रकाश अग्रवाल जगदीश लाल आहुजा काझी मासूम अख्तर ग्लोरिया अरीरा खान झैरखान बख्तियारखान डॉ पद्मावती बंडोपाध्याय डॉ सुशोवन बॅनर्जी डॉ दिगंबर बेहेरा डॉ दमयंती बेसरा येथील पवार पोपटराव भागूजी हिम्मता राम भंभू संजीव बख्चंदानी गफुरभाई एम. बिलाखिया बॉब ब्लॅकमॅन इंदिरा पी. पी. बोरा मदनसिंह चौहान उषा चुमार लिल बहादूर छेत्री ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे) डॉ वजीरा चित्रसेन पुरुषोत्तम दाधीच उत्सव चरण दास प्रा. इंद्र दासनायके (मरणोत्तर) एच. एम. देसाई मनोहर देवदोस ओयनुम बेंबीम देवी लिया डिस्किन एम.पी. गणेश डॉ बेंगळुरू गंगाधर डॉ.रमण गंगाखेडकर बॅरी गार्डिनर च्वांग मोटअप गोबा भारत गोयंका यादला गोपाळराव मित्रभानू गोंटिया तुळशी गौडा सुजॉय के. गुहा हरेकला हजबा इनामुल हक मधु मंसुरी हसमुख अब्दुल जब्बार (मरणोत्तर) बिमल कुमार जैन मीनाक्षी जैन नेमनाथ जैन शांती जैन सुधीर जैन बेनिचंद्र जमातिया के. व्ही. संपत कुमार आणि कु. विदुषी जयलक्ष्मी के. एस. (संयुक्तपणे) करण जोहर डॉ. लीला जोशी सरिता जोशी सी कमलोवा डॉ.रवी कन्नन आर. एकता कपूर याझडी नौशीरवान करंजिया नारायण जे. जोशी करनाल डॉ नरिंदर नाथ खन्ना नवीन खन्ना एस.पी. कोठारी व्ही.के.मुनुसामी कृष्णापक्थर एम.के. कुंजोल मनमोहन महापात्रा (मरणोत्तर) उस्ताद अन्वर खान मंगनियार कट्टंगल सुब्रमण्यम मनिलाल मुन्ना मास्टर अभिराज राजेंद्र मिश्रा बिनपाणी मोहंती डॉ अरुणोदय मंडल पृथ्वीराज मुखर्जी डॉ सत्यनारायण मुंदूर मनिलाल नाग एन. चंद्रशेखर नायर डॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर) शिव दत्त निर्मोही पु लालबियाकथांग पाचु मुझीक्कल पंकजाक्षी प्रशांतकुमार पट्टनायक डॉ जोगेंद्र नाथ फुकण राहीबाई सोमा पोपरे योगेश प्रवीण जीतू राय तरुणदीप राय एस. रामकृष्णन राणी रामपाल कंगना रनौत दलवाई चालपती राव शहाबुद्दीन राठोड कल्याणसिंह रावत चिंताला वेंकट रेड्डी डॉ. शांती रॉय श्री राधामोहन आणि सौ. साबरमती बातकृष्ण साहू ट्रिनिटी सिओ अदनान सामी विजय संकेश्वर डॉ कुशल कोंवर सरमा सईद महबूब शाह कादरी उर्फ सईदभाई मोहम्मद शरीफ श्याम सुंदर शर्मा डॉ. गुरदीपसिंह रामजी सिंह वसिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर) दया प्रकाश सिन्हा डॉ सँड्रा देसा सौझा विजयसरथी श्रीभाष्याम काले शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी प्रदीप थलापिल जावेद अहमद टाक येस दोरजी थोंगची रॉबर्ट थर्मन अगुस इंद्र उदयन हरीशचंद्र वर्मा सुंदरम वर्मा डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी सुरेश वाडकर प्रेम वत्स महाराष्ट्रातील पुरस्कार मानकरी १३ जण पद्मभूषण पुरस्कार (१) आनंद महिंद्रा (उद्योगपती) पद्मश्री पुरस्कार (१२) पोपटराव पवार, समाजसेवक झहीर खान, क्रिकेटपटू डॉ. रमण गंगाखेडकर, विज्ञान आणि अभियांत्रिकी राहिबाई पोपरे, कृषी डॉ. सांद्र देसा सौजा, वैद्यकीय सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई, सामाजिक कार्य सरिता जोशी, अभिनेत्री एकता कपूर, चित्रपट निर्माती सुरेश वाडकर, गायक करण जोहर, चित्रपट निर्माता कंकणा राणावत, अभिनेत्री अदनान सामी, गायक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग मुन्नान सिंग, उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र यांना २०२० चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार वेचक मुद्दे सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त २३ जानेवारी २०२० रोजी प्रदान संस्था श्रेणी: पुरस्कार प्राप्त आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र (DMMC), उत्तराखंड ला पुरस्कार प्रदान पुरस्कार स्वरूप प्रमाणपत्र व रोख ५१ लाख रुपये पुरस्कार रक्कम वापर केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रमांसाठी वापर वैयक्तिक गट: पुरस्कार प्राप्त श्री. कुमार मुन्नान सिंग (माजी IPS) आपत्ती व्यवस्थापनातील त्यांच्या प्रशंसनीय कार्याला पुरस्काराने मान्यता पुरस्कार स्वरूप प्रमाणपत्र व ५ लाख रुपये ऐतिहासिक पार्श्वभूमी पुरस्कार स्थापना २३ जानेवारी २०१९ आवृत्ती वार्षिक दखल आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या प्रयत्नांना मान्यता व्यक्ती आणि संस्थेकडून होणाऱ्या प्रभावी मदत कार्याची दखल गत पुरस्कार: २०१९ गाझियाबाद स्थित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला(National Disaster Response Force - NDRF) ची ८ वी बटालियन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार

प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार प्रिया प्रकाश यांना कामगिरी शाळांमध्ये बालपणातील लठ्ठपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हेल्थसेटगो संस्थेच्या माध्यमातून मुलांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा त्रास रोखण्यासाठी कार्य वेचक मुद्दे भारत-आधारित हेल्थसेटगो संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शालेय आरोग्य कार्यक्रमास मान्यता ज्याचा हेतू मुलांना सर्व आरोग्य सेवा पुरविणे जागतिक नागरिक पुरस्कारः सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार वयोगट १८ ते ३० वर्षे पुरस्कार प्राप्त जागतिक आव्हाने सोडवून जगात सकारात्मक बदल आणणाऱ्या व्यक्ती पुरस्कार स्वरूप व्यक्ती कार्य करत असलेल्या संस्थेला २,५०,००० डॉलर्स उद्दीष्ट जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी संस्थेच्या कार्याला आणखी प्रोत्साहन देणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान

भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना प्रदान उल्लेखनीय कार्य रासायनिक विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन कार्यशैली सेन आणि त्यांचा संशोधन गट रसायनशास्त्रात पारंगत मुख्य गट मुलद्रव्ये आणि त्यांचे उत्प्रेरक अनुप्रयोगांसह संयुगे संश्लेषणात सामील करण्याचे कार्य वापरलेले उत्प्रेरक बहुतेक प्लॅटिनम, पॅलेडियम, इरिडियम सारख्या मौल्यवान धातूंचे पुरस्कार प्रदान मर्क यांच्याकडून जगभरात कार्यरत एक विज्ञान आणि तंत्रज्ञान कंपनी मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार केमिकल सायन्समधील काही कठीण समस्या सोडवण्याच्या कौशल्याप्रती प्रदान १० वर्षांपेक्षा कमी अनुभव असणार्‍या संशोधकांना CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पश्चिम भारतातील पुण्यामध्ये स्थित भारत सरकार प्रयोगशाळा स्थापना १९५० संचालक अश्विनी नांगिया
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही

२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही सिंधी लेखक वासदेव मोही यांना २९ वा सरस्वती सन्मान वेचक मुद्दे लघुकथा संग्रहात समाजातील उपेक्षित वर्गाच्या पीडा आणि पीडितांविषयी भाष्य 'वासदेव मोही' यांच्याविषयी थोडक्यात जन्म १९४४ मीरपूर खास लेखन  भांडार कवितांची २५ पुस्तके अनुवादित लेखन लघुकथा प्रकाशित कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्यिक चर्चासत्रांमध्ये निबंध आणि पेपर्स गत पुरस्कार प्राप्त साहित्य अकादमी पुरस्कार सिंधी साहित्य अकादमी पुरस्कार गंगाधर मेहर राष्ट्रीय पुरस्कार सिंधी अकादमी जीवनगौरव पुरस्कार 'सरस्वती सन्मान' बाबत थोडक्यात स्थापना १९९१ अनावरण वार्षिक पुरस्कार वितरण के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे पुरस्कार स्वरूप १५ लाख रुपये रोख सन्मानपत्र पात्रता उल्लेखनीय गद्य किंवा काव्य साहित्यिक कृती भारतीय संविधानाच्या ८ व्या अनुसूची मध्ये सूचीबद्ध २२ पैकी कोणत्याही एका भाषेत कार्य प्रथम पुरस्कार प्राप्त श्री. हरिवंशराय बच्चन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर

आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर २०१९ सालाचे आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आयसीसी (ICC) चे २०१९ मधील पुरस्कारांचे मानकरी पुरस्कार पुरस्कार प्राप्त देश सर गारफिल्ड सोबर्स करंडक (वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी) बेन स्टोक्स इंग्लंड सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू रोहित शर्मा भारत सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी दीपक चहर भारत सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू मार्नस लबूशेन ऑस्ट्रेलिया संलग्न देशांमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू कायले कोएट्झर स्कॉटलंड खेळ भावना पुरस्कार विराट कोहली भारत डेव्हिड शेफर्ड करंडक (सर्वोत्तम पंचासाठी) रिचर्ड इलिंगवर्थ इंग्लंड  ICC बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ICC म्हणजेच  International Cricket Council स्थापना १५ जून १९०९ मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती ब्रीदवाक्य Cricket for good सध्याचे चेअरमन शशांक मनोहर अधिकृत भाषा English
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता

ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता ठरला ईश्वर शर्मा वेचक मुद्दे भारतीय योगकर्ता मुलगा ईश्वर शर्मा १० वर्षे वय पुरस्कारासाठी युनायटेड किंगडममधून निवड ४५ देशांतील बालकलाकारांचा सन्मान श्रेणी ३० विविध प्रकारच्या पॅलेओन्टोलॉजी, बाइकिंग, कोरिओग्राफी, फिटनेस आणि मार्शल आर्ट इ. 'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' बाबत थोडक्यात बाल कलाकारांच्या जागतिक प्रतिभा ओळखीसाठी प्रदान स्वत:च्या कार्यात असाधारण असणाऱ्या १५ वर्षांखालील मुलांना लागू
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला

'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला दिब्रुगढ जिल्ह्याला २०२० चा 'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार' प्राप्त विजेते ठिकाण दिब्रुगड जिल्हा, आसाम पुरस्कार मान्यता जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा व्यवस्थापित करण्यास प्रयत्न जिल्ह्याने घेतलेल्या अभिनव आणि प्रभावी प्रयत्नांची दखल वेचक मुद्दे स्वच्छता ही सेवा, २०१९ दरम्यान भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा या सदराखाली पुरस्कार प्राप्त  श्री. पल्लव गोपाल झा (उपायुक्त) वितरण अमीर खान (अभिनेता) वितरण ठिकाण दिल्ली कार्यक्रम आयोजन पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय 'स्वच्छता ही सेवा' बाबत थोडक्यात विशेषता स्वच्छता आधारित जागरूकता आणि एकत्रिकरण अभियान अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ सप्टेंबर २०१९ रोजी मथुरा येथे उद्दिष्ट्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यपद्धती राबविणे प्लास्टिक कचरा संकलन, विभाजन आणि प्रभावी विल्हेवाट याविषयी जागरूकता निर्माण करणे  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सुचेता सतीशला २०२० चा 'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' प्राप्त

 सुचेता सतीशला २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार प्राप्त २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार सुचेता सतीशला प्राप्त ओळख एका मैफिलीदरम्यान सर्वात जास्त भाषांमध्ये गाणी गायन मुलांची सर्वात मोठी लाइव्ह गायन मैफिल दुहेरी विश्व विक्रम सुचेता सतीश बद्दल थोडक्यात १३ वर्षीय दुबई-स्थित भारतीय मुलगी १२० भाषांमध्ये गाणी गायन दुबई भारतीय हायस्कूलची नाइटिंगेल म्हणून ओळख पुरस्कार सोहळा वेचक मुद्दे जगभरातील इतर १०० ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजींचा विविध पुरस्कारांनी गौरव २ वर्षांपूर्वी दुबईमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात विक्रमाची नोंद मैफिल दरम्यान १०२ भाषांमध्ये ६.२५ तास गायन 'ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार' बद्दल थोडक्यात उद्देश मुलांची प्रतिभाशक्ती कौशल्ये आणि सामर्थ्ये साजरी करणे समाविष्ट श्रेणी नृत्य मॉडेलिंग लेखन अभिनय नाविन्य विज्ञान क्रीडा संगीत कला पुरस्कार समर्थन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन  संगीत निर्माता ए.आर. रहमान आणि इतर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार

के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना जाहीर वेचक मुद्दे के. श्रीकांत माजी कर्णधार आणि १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य अंजुम चोप्रा आजीवन उपलब्धी पुरस्काराकरिता सहकारी भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल गौरव आयोजन  मुंबई के. श्रीकांत यांच्याविषयी थोडक्यात तमिळनाडू क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव भारताचे माजी कर्णधार एस वेंकटराघवन आणि रविचंद्रन अश्विन देखील तमिळनाडूमधून कामगिरी १९८१ ते १९९२ या काळात भारताचे प्रतिनिधित्व १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्त १९९२ मधील विश्वचषकानंतर निवृत्त राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम अंजुम चोप्रा यांच्याविषयी थोडक्यात १२७ एकदिवसीय सामने खेळले १ शतक आणि १८ अर्धशतके १८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले २००५ मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यामध्ये संघाचा भाग
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...