के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार

Date : Dec 31, 2019 08:54 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार
के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार Img Src (The Quint)

के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार

 • सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार के. श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना जाहीर

वेचक मुद्दे

 • के. श्रीकांत माजी कर्णधार आणि १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य

 • अंजुम चोप्रा आजीवन उपलब्धी पुरस्काराकरिता सहकारी

 • भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल गौरव

आयोजन 

 • मुंबई

के. श्रीकांत यांच्याविषयी थोडक्यात

 • तमिळनाडू क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव

 • भारताचे माजी कर्णधार एस वेंकटराघवन आणि रविचंद्रन अश्विन देखील तमिळनाडूमधून

कामगिरी

 • १९८१ ते १९९२ या काळात भारताचे प्रतिनिधित्व

 • १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्त

 • १९९२ मधील विश्वचषकानंतर निवृत्त

 • राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम

अंजुम चोप्रा यांच्याविषयी थोडक्यात

 • १२७ एकदिवसीय सामने खेळले

 • १ शतक आणि १८ अर्धशतके

 • १८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले

 • २००५ मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यामध्ये संघाचा भाग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.