प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार

Date : Jan 23, 2020 10:03 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार
प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार Img Src (Hindustan Times)

प्रिया प्रकाश यांना २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार: सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार

  • २०१९ चा ग्लोबल सिटीझन पुरस्कार सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार प्रिया प्रकाश यांना

कामगिरी

  • शाळांमध्ये बालपणातील लठ्ठपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे

  • हेल्थसेटगो संस्थेच्या माध्यमातून मुलांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा त्रास रोखण्यासाठी कार्य

वेचक मुद्दे

  • भारत-आधारित हेल्थसेटगो संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

  • शालेय आरोग्य कार्यक्रमास मान्यता ज्याचा हेतू मुलांना सर्व आरोग्य सेवा पुरविणे

जागतिक नागरिक पुरस्कारः सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार

वयोगट

  • १८ ते ३० वर्षे

पुरस्कार प्राप्त

  • जागतिक आव्हाने सोडवून जगात सकारात्मक बदल आणणाऱ्या व्यक्ती

पुरस्कार स्वरूप

  • व्यक्ती कार्य करत असलेल्या संस्थेला २,५०,००० डॉलर्स

उद्दीष्ट

  • जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी संस्थेच्या कार्याला आणखी प्रोत्साहन देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.