२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही

Date : Jan 17, 2020 11:04 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही
२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही Img Src (Sahapedia)

२९ वा सरस्वती सन्मान: सिंधी लेखक वासदेव मोही

 • सिंधी लेखक वासदेव मोही यांना २९ वा सरस्वती सन्मान

वेचक मुद्दे

 • लघुकथा संग्रहात समाजातील उपेक्षित वर्गाच्या पीडा आणि पीडितांविषयी भाष्य

'वासदेव मोही' यांच्याविषयी थोडक्यात

जन्म

 • १९४४

 • मीरपूर खास

लेखन  भांडार

 • कवितांची २५ पुस्तके

 • अनुवादित लेखन

 • लघुकथा

प्रकाशित कार्य

 • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्यिक चर्चासत्रांमध्ये निबंध आणि पेपर्स

गत पुरस्कार प्राप्त

 • साहित्य अकादमी पुरस्कार

 • सिंधी साहित्य अकादमी पुरस्कार

 • गंगाधर मेहर राष्ट्रीय पुरस्कार

 • सिंधी अकादमी जीवनगौरव पुरस्कार

'सरस्वती सन्मान' बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९९१

अनावरण

 • वार्षिक

पुरस्कार वितरण

 • के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे

पुरस्कार स्वरूप

 • १५ लाख रुपये रोख

 • सन्मानपत्र

पात्रता

 • उल्लेखनीय गद्य किंवा काव्य साहित्यिक कृती

 • भारतीय संविधानाच्या ८ व्या अनुसूची मध्ये सूचीबद्ध २२ पैकी कोणत्याही एका भाषेत कार्य

प्रथम पुरस्कार प्राप्त

 • श्री. हरिवंशराय बच्चन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.