ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता

Date : Jan 16, 2020 08:54 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता
ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता Img Src (ByScoop)

ईश्वर शर्मा ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता

  • ‘ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी अ‍ॅवॉर्ड’ विजेता ठरला ईश्वर शर्मा

वेचक मुद्दे

  • भारतीय योगकर्ता मुलगा ईश्वर शर्मा

  • १० वर्षे वय

  • पुरस्कारासाठी युनायटेड किंगडममधून निवड

  • ४५ देशांतील बालकलाकारांचा सन्मान

श्रेणी

  • ३० विविध प्रकारच्या

  • पॅलेओन्टोलॉजी, बाइकिंग, कोरिओग्राफी, फिटनेस आणि मार्शल आर्ट इ.

'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' बाबत थोडक्यात

  • बाल कलाकारांच्या जागतिक प्रतिभा ओळखीसाठी प्रदान

  • स्वत:च्या कार्यात असाधारण असणाऱ्या १५ वर्षांखालील मुलांना लागू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.