सुचेता सतीशला २०२० चा 'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' प्राप्त

Date : Jan 08, 2020 10:37 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
सुचेता सतीशला २०२० चा 'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' प्राप्त
सुचेता सतीशला २०२० चा 'ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार' प्राप्त Img Src (News18.com)

 सुचेता सतीशला २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार प्राप्त

  • २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार सुचेता सतीशला प्राप्त

ओळख

  • एका मैफिलीदरम्यान सर्वात जास्त भाषांमध्ये गाणी गायन

  • मुलांची सर्वात मोठी लाइव्ह गायन मैफिल

  • दुहेरी विश्व विक्रम

सुचेता सतीश बद्दल थोडक्यात

  • १३ वर्षीय

  • दुबई-स्थित भारतीय मुलगी

  • १२० भाषांमध्ये गाणी गायन

  • दुबई भारतीय हायस्कूलची नाइटिंगेल म्हणून ओळख

पुरस्कार सोहळा वेचक मुद्दे

  • जगभरातील इतर १०० ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजींचा विविध पुरस्कारांनी गौरव

  • २ वर्षांपूर्वी दुबईमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात विक्रमाची नोंद

  • मैफिल दरम्यान १०२ भाषांमध्ये ६.२५ तास गायन

'ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार' बद्दल थोडक्यात

उद्देश

  • मुलांची प्रतिभाशक्ती कौशल्ये आणि सामर्थ्ये साजरी करणे

समाविष्ट श्रेणी

  • नृत्य

  • मॉडेलिंग

  • लेखन

  • अभिनय

  • नाविन्य

  • विज्ञान

  • क्रीडा

  • संगीत

  • कला

पुरस्कार समर्थन

  • डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन

  •  संगीत निर्माता ए.आर. रहमान आणि इतर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.