आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर

Date : Jan 17, 2020 05:10 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर
आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर Img Src (Hindustan Times)

आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार, २०१९ जाहीर

  • २०१९ सालाचे आयसीसी (ICC) वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले

आयसीसी (ICC) चे २०१९ मधील पुरस्कारांचे मानकरी

पुरस्कार

पुरस्कार प्राप्त

देश

सर गारफिल्ड सोबर्स करंडक (वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी)

बेन स्टोक्स

इंग्लंड

सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू

रोहित शर्मा

भारत

सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलिया

ट्वेन्टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी

दीपक चहर

भारत

सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू

मार्नस लबूशेन

ऑस्ट्रेलिया

संलग्न देशांमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू

कायले कोएट्झर

स्कॉटलंड

खेळ भावना पुरस्कार

विराट कोहली

भारत

डेव्हिड शेफर्ड करंडक (सर्वोत्तम पंचासाठी)

रिचर्ड इलिंगवर्थ

इंग्लंड

 ICC बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ICC म्हणजेच  International Cricket Council

स्थापना

  • १५ जून १९०९

मुख्यालय

  • दुबई, संयुक्त अरब अमिराती

ब्रीदवाक्य

  • Cricket for good

सध्याचे चेअरमन

  • शशांक मनोहर

अधिकृत भाषा

  • English

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.