सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग

Date : Jan 24, 2020 10:36 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग
सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग Img Src (eUttaranchal)

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, २०२०: उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र, मुन्नान सिंग

  • मुन्नान सिंग, उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र यांना २०२० चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार

वेचक मुद्दे

  • सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त २३ जानेवारी २०२० रोजी प्रदान

संस्था श्रेणी: पुरस्कार प्राप्त

  • आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्र (DMMC), उत्तराखंड ला पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वरूप

  • प्रमाणपत्र व रोख ५१ लाख रुपये

पुरस्कार रक्कम वापर

  • केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रमांसाठी वापर

वैयक्तिक गट: पुरस्कार प्राप्त

  • श्री. कुमार मुन्नान सिंग (माजी IPS)

  • आपत्ती व्यवस्थापनातील त्यांच्या प्रशंसनीय कार्याला पुरस्काराने मान्यता

पुरस्कार स्वरूप

  • प्रमाणपत्र व ५ लाख रुपये

ऐतिहासिक पार्श्वभूमी

पुरस्कार स्थापना

  • २३ जानेवारी २०१९

आवृत्ती

  • वार्षिक

दखल

  • आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या प्रयत्नांना मान्यता

  • व्यक्ती आणि संस्थेकडून होणाऱ्या प्रभावी मदत कार्याची दखल

गत पुरस्कार: २०१९

  • गाझियाबाद स्थित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला(National Disaster Response Force - NDRF) ची ८ वी बटालियन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.