'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला

Date : Jan 14, 2020 04:25 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला
'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला Img Src (Odisha Bytes)

'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार', २०२० दिब्रुगढ जिल्ह्याला

  • दिब्रुगढ जिल्ह्याला २०२० चा 'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार' प्राप्त

विजेते ठिकाण

  • दिब्रुगड जिल्हा, आसाम

पुरस्कार मान्यता

  • जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा व्यवस्थापित करण्यास प्रयत्न

  • जिल्ह्याने घेतलेल्या अभिनव आणि प्रभावी प्रयत्नांची दखल

वेचक मुद्दे

  • स्वच्छता ही सेवा, २०१९ दरम्यान

  • भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा या सदराखाली

पुरस्कार प्राप्त

  •  श्री. पल्लव गोपाल झा (उपायुक्त)

वितरण

  • अमीर खान (अभिनेता)

वितरण ठिकाण

  • दिल्ली

कार्यक्रम आयोजन

  • पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय

'स्वच्छता ही सेवा' बाबत थोडक्यात

विशेषता

  • स्वच्छता आधारित जागरूकता आणि एकत्रिकरण अभियान

अनावरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

  • ११ सप्टेंबर २०१९ रोजी मथुरा येथे

उद्दिष्ट्ये

  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यपद्धती राबविणे

  • प्लास्टिक कचरा संकलन, विभाजन आणि प्रभावी विल्हेवाट याविषयी जागरूकता निर्माण करणे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.