भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान

Date : Jan 18, 2020 10:37 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान
भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान Img Src (Vigyan Prasar)

भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' प्रदान

  • 'मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार, २०१९' भारतीय शास्त्रज्ञ शाक्य सिंग सेन यांना प्रदान

उल्लेखनीय कार्य

  • रासायनिक विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन

कार्यशैली

  • सेन आणि त्यांचा संशोधन गट रसायनशास्त्रात पारंगत

  • मुख्य गट मुलद्रव्ये आणि त्यांचे उत्प्रेरक अनुप्रयोगांसह संयुगे संश्लेषणात सामील करण्याचे कार्य

  • वापरलेले उत्प्रेरक बहुतेक प्लॅटिनम, पॅलेडियम, इरिडियम सारख्या मौल्यवान धातूंचे

पुरस्कार प्रदान

  • मर्क यांच्याकडून

  • जगभरात कार्यरत एक विज्ञान आणि तंत्रज्ञान कंपनी

मर्क यंग सायंटिस्ट पुरस्कार

  • केमिकल सायन्समधील काही कठीण समस्या सोडवण्याच्या कौशल्याप्रती प्रदान

  • १० वर्षांपेक्षा कमी अनुभव असणार्‍या संशोधकांना

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

  • पश्चिम भारतातील पुण्यामध्ये स्थित

  • भारत सरकार प्रयोगशाळा

स्थापना

  • १९५०

संचालक

  • अश्विनी नांगिया

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.