संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान

Date : Feb 01, 2020 05:25 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान
संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान Img Src (Hindustan Times)

संजना कपूर यांना 'थिएटर आर्टिस्ट'साठी फ्रेंच सन्मान

  • 'थिएटर आर्टिस्ट'साठी संजना कपूर यांना फ्रेंच सन्मान प्राप्त

ठिकाण

  • नवी दिल्ली येथील फ्रेंच दूतावास

संस्था विशेष

  • नाविन्यपूर्ण पुढाकारांच्या माध्यमातून समर्पित करणे

  • प्रेक्षकांपर्यंत व्यापकदृष्ट्या नाट्य आणि कला यांचा विस्तार वाढविणे

अनावरण

  • फ्रँक रायस्टर

वेचक मुद्दे

  • नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार

  • नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्राप्त

'नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' बाबत थोडक्यात

विशेषता

  • फ्रेंच सरकार मार्फत वेगळेपण जपण्यासाठी पुरस्कार प्रदान

  • विशेष कृतीसाठी सन्मान

स्थापना

  • १९५७

  • सांस्कृतिक मंत्रालय

सन्मान निकष

  • कला किंवा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

  • फ्रान्स आणि जगभरात कला आणि साहित्यासंबंधित योगदान

  • स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्ती

  • व्यक्तीचे राष्ट्रीयत्व विचारात न घेणे

गत पुरस्कृत भारतीय

  • हरिप्रसाद चौरासिया

  • ऐश्वर्या राय

  • शाहरुख खान

  • रघु राय

  • इब्राहीम अलकाजी

  • हबीब तनवीर

  • उपमन्यु चॅटर्जी

  • भारती खेर

  • वेंडेल रॉड्रिक्स

  • अरुणा वासुदेव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.