हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार

Date : Feb 03, 2020 05:27 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार
हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार Img Src (Afternoon)

हरित रत्न पुरस्कार, २०१९: डॉ. एन. कुमार

  • डॉ. एन. कुमार यांना २०१९ सालचा हरित रत्न पुरस्कार

ठिकाण

  • रायपूर, छत्तीसगड

  • इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाच्या ५ व्या राष्ट्रीय युवा अधिवेशनात

पुरस्कार आयोजन

  • अखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना

डॉ. एन. कुमार यांच्याबाबत थोडक्यात

सध्या कार्यरत

  • कुलगुरू, तमिळनाडू कृषी विद्यापीठ

कार्ये

  • कृषी-व्यवसायातील जवळपास ३० कोटी रुपयांच्या उद्योजकता प्रकल्पांचे वितरण

  • राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात येण्याकरिता प्रेरित करणे

  • विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण आणि संशोधन कार्यक्रमात सहभागी करून घेणे

  • अनेक विद्यापीठांसह सामंजस्य करार विकसित करणे

संपादित पुस्तक लेखन

  • ८ पाठ्य पुस्तके

  • संशोधन पत्रे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.