राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण

Date : Feb 08, 2020 11:33 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण
राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण Img Src (5 Dariya News)

राष्ट्रपतींकडून कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे अनावरण

  • कुष्ठरोगींसाठीच्या 'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, २०१९' चे राष्ट्रपतींकडून अनावरण

पुरस्कार प्राप्त 

भारतीय नामांकन (वैयक्तिक) श्रेणी

  • डॉ. एन.एस. धर्मशक्तू

कामगिरी

  • कुष्ठरोगाविरुद्ध लढा देण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे समर्पित

  • निस्वार्थ भाव ठेवून कार्य पार पाडण्यात तत्पर 

संस्थात्मक श्रेणी

  • कुष्ठरोगी मिशन ट्रस्ट, नवी दिल्ली

कार्य

  • कुष्ठरोग बाधित लोकांसाठी संस्थेकडून कित्येक वर्षे अथक प्रयत्न

'आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार' बाबत थोडक्यात

पुरस्कार आयोजक

  • गांधी स्मारक कुष्ठरोग संस्था

संस्था स्थापना वर्ष

  • १९५०

महत्व

  • महात्मा गांधींच्या सेवांबाबत अधोरेखित

  • गांधींचा लोकांबद्दलचा दयाळू आणि सेवापूर्ण दृष्टीकोन चिन्हांकित

उद्दिष्ट्ये

  • कुष्ठरोगाविरुद्ध व्यक्ती व संघटनांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख पटविणे

  • पूर्वग्रह दूर करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.