आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास

Date : Feb 06, 2020 10:28 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास
आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास Img Src (The Financial Express)

आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार, २०२०: रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास

  • रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांना २०२० सालचा आशिया पॅसिफिक 'नॅशनल बँकर ऑफ द इयर' पुरस्कार

पुरस्कार देयक मासिक

  • द बॅंकर

'शक्तीकांत दास' यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १९५७

पूर्व कामगिरी

  • १९८० च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा तमिळनाडू केडरचे अधिकारी

  • १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य

  • G-२० शेर्पा मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

सध्या कार्यरत

  • RBI चे २५ वे गव्हर्नर 

'द बॅंकर' बाबत थोडक्यात

ठिकाण

  • लंडन

ताबा

  • जागतिक आर्थिक उत्पादित 'द फायनान्शियल टाईम्स'

ओळख

  • जगातील सर्वोच्च बँकांच्या वार्षिक क्रमवारीसाठी

२०२० ची यादी

  • निवडक अधिकाऱ्यांचा गौरव

  • विकास जोपासना आणि अर्थव्यवस्था निकाली काढण्याविषयी योग्यरित्या आकलन

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.