मनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान

Updated On : Feb 10, 2020 15:23 PM | Category : पुरस्कार आणि पुस्तकेमनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान
मनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान Img Src (The Hindu)

मनोज दास यांना 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' प्रदान

 • 'रहस्यवादी कलिंग साहित्य पुरस्कार' मनोज दास यांना प्रदान

ठिकाण

 • साहित्य-सांस्कृतिक महोत्सव, भुवनेश्वर

पुरस्कार स्वरूप

 • १ लाख रुपये रोख, खादीची शाल व प्रमाणपत्र

विशेषता

 • ओडिया आणि इंग्रजी लेखक

 • रहस्यवादी कलिंग उत्सवामध्ये गूढ कलिंग साहित्य (भारतीय आणि जागतिक भाषा) विभागात पुरस्कार

मनोज दास यांच्याबाबत थोडक्यात

सध्या कार्यरत

 • पुडुचेरी येथील श्री अरबिंदो आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत

 • इंग्रजी साहित्य आणि तत्वज्ञान शिकवणी

गत पुरस्कार

 • पद्मभूषण पुरस्कार

 • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय

'रहस्यवादी कलिंग महोत्सवा'बाबत थोडक्यात

आयोजन ठिकाण

 • भुवनेश्वर, ओडिशा

कालावधी

 • ८ ते ९ फेब्रुवारी (२ दिवसीय)

महोत्सव समावेश

 • व्याख्याने

 • संगीत मैफिली

 • गट चर्चा

 • कविता वाचन

 • नृत्य सादरीकरण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)