ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर

Date : Feb 11, 2020 11:37 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर
ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर Img Src (Oscars)

ऑस्कर २०२० विजेत्यांची यादी जाहीर

  • २०२० सालच्या ऑस्कर विजेत्यांची यादी जाहीर

ठिकाण

  • डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया)

आवृत्ती

  • ९२ वी

ऑस्कर पुरस्कार २०२० विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • जोक्विन फिनिक्स (जोकर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • रेने झेलवेगर (जुडी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • बोंग जून-हो (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट छायाचित्र

  • पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

  • ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड)

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर

  • टॉय स्टोरी ४

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट

  • हेअर लव्ह

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा

  • पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा

  • जोजो रॅबिट

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट

  • द नेइबर्स विंडो

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट

  • हेअर लव्ह

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन

  • वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड

सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन

  • लिटल वूमेन

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी

  • अमेरिकन फॅक्टरी

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंटरी शॉर्ट

  • लर्निंग टू स्केटबोर्ड इन वॉरझोन (इफ यू आर अ गर्ल)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

  • १९१७

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग

  • फोर्ड वर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग

  • १९१७

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग

  • फोर्ड वर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट

  • १९१७

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा

  • बॉम्बशेल

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

  • पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर

  • जोकर

सर्वोत्कृष्ट मूळ गाणे

  • आय अ‍ॅम गॉन लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.