टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव

Date : Jan 29, 2020 09:22 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव
टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव Img Src (Business Standard)

टायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव

  • भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांना २०२० चा टायलर पुरस्कार

वेचक मुद्दे

  • प्रख्यात भारतीय पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ

  • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme - UNEP) सद्भावना दूत

कामाची दखल

  • पर्यावरणीय र्‍हासाचे आर्थिक परिणाम प्रतित

  • व्यावसायिक व राजकीयदृष्ट्या निर्णायक व्यक्तींच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न

पुरस्कार उपस्थिती

  • टायलर पारितोषिक कार्यकारी समिती

  • आंतरराष्ट्रीय पर्यावरण समुदाय प्रतिष्ठीत सदस्य

पुरस्कार स्वरूप

  • प्रत्येकी एक सुवर्ण पदक

  • २००००० अमेरिकन डॉलर्स रोकड बक्षीस रक्कम

सार्वजनिक सादरीकरण ठिकाण

  • न्यूयॉर्क विज्ञान अकादमी

पवन सुखदेव यांच्याविषयी थोडक्यात

  • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम हरित अर्थव्यवस्था पुढाकाराचे विशेष सल्लागार आणि प्रमुख

  • संयुक्त राष्ट्रसंघ माजी सरचिटणीस बान की मून यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीकडे लक्ष वेधण्यात यश

  • उल्लेखनीय आणि विशेष कार्याबद्दल पुरस्कार प्रदान 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.