रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव

Date : Dec 21, 2019 04:10 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव
रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव

रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये आर.नागास्वामी यांचा गौरव

  • आर.नागास्वामी यांचा रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय कला परिषदेमध्ये गौरव

गौरव

  • जर्नल ऑफ बंगाल आर्टचे रौप्य महोत्सवी खंड प्रदान

  • खंडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्वानांचे लेख समाविष्ट

ठिकाण

  • ढाका

पुरस्कार प्रदान

  • के. एम. खालिद (संस्कृतीमंत्री, बांगलादेश)

योगदान क्षेत्रे

  • पुरातत्व

  • इतिहास

  • कला

  • संस्कृती

रामचंद्रन नागस्वामी: अल्प परिचय

विशेषता

  • भारतीय इतिहासकार

  • प्राचीन शिलालेख अभ्यासक

  • पुरातत्वशास्त्रज्ञ

जबाबदारी

  • तामिळनाडू पुरातत्व विभाग संस्थापक-संचालक

  • मंदिर शिलालेख आणि तामिळनाडू कला इतिहासावर कार्य

पुरस्कार

  • २०१८: पद्मभूषण पुरस्कार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.