दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश

Date : Dec 27, 2019 08:56 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश
दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश

दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश दशकातील विस्डेन क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये

वेचक मुद्दे

  • विशेष कामगिरीमुळे नोंद

  • गेल्या १० वर्षात कोहलीकडून इतर कोणत्याही खेळाडू पेक्षा ५७७५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा

  • निर्विवादपणे दशकातील सर्वश्रेष्ठ फलंदाज

इतर समाविष्ट खेळाडू

  • डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

  • एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)

  • स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

  • एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

कामगिरी

  • कसोटी सामन्यांत २७ शतकांसह ७२०२ धावा

  • एकदिवसीय सामन्यात ११,१२५ धावा

  • टी -२० मध्ये २६३३ धावा

  • यापूर्वी ७० आंतरराष्ट्रीय शतके जमा

  • रिकी पाँटिंग (७१ शतके) आणि सचिन तेंडुलकर (१०० शतके) यांच्या मागे

  • २१,४४४ धावाांसह जागतिक क्रमवारीत अग्रभागी असलेल्या पॉटिंग (२७,४८३) आणि तेंडुलकर (३४,३५७) यांच्या मागे तिसर्‍या स्थानावर

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.