अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

Date : Dec 30, 2019 09:49 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित Img Src (The Pioneer)

अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

 • २०१९ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान

वेचक मुद्दे

 • ५० वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

 • भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन विजेते

ठिकाण

 • नवी दिल्ली

पुरस्कार वितरण

 • मा. राम नाथ कोविंद (राष्ट्रपती)

पुरस्कार घोषणा

 • मा. प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री)

पुरस्कार स्वरूप

 • सुवर्ण कमळ पदक, शाल आणि १० लाख रुपये रोख

पुरस्कार निवड

 • अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड

 • दोन पिढ्यांकरिता मनोरंजन आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व

अमिताभ बच्चन - कार्य कर्तृत्व

पुरस्कार प्राप्त 

 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

 • यापूर्वी २०१५ मध्ये आलेल्या पीकू या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार

 • १९६९ मध्ये 'सात हिंदुस्थानी' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण

गत पुरस्कार विजेते

 • २०१७: दिवंगत अभिनेते विनोद खन्ना

दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत थोडक्यात

स्थापना

 • १९६९

संस्थापक

 • धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके

उपाधी

 • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक

उद्देश

 • भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान प्रदान करणाऱ्यांची दखल

प्रथम पुरस्कार प्राप्त

 • देविका राणी

 • १९६९

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.